गणेशोत्सव 2024

Lalbaugcha Raja 2024: प्रतिक्षा संपली! लालबागच्या राजाची पहिली झलक आली समोर; पाहा फोटो...

Published by : Dhanshree Shintre

मुंबईतील सर्वात प्रसिद्ध लालबागचा राजाला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते. या वर्षीच्या लालबागच्या राजाची पहिली झलक समोर आली आहे. राजाच्या दर्शनासाठी दर वर्षी लाखो लोक रांगा लावतात. आता या वर्षाच्या राजाची पहिली झलक भक्तांना पाहायला मिळाली.

मुंबईतील लालबागच्या राजाच्या ओळख नवसाला पावणारा गणपती अशी आहे. यामुळेच मुंबई आणि मुंबईच्या बाहेरुन देखील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात.

​मुंबईतील अनेक मंडळातील गणपती बाप्पांचे आगमन सोहळे होऊन, प्रथम दर्शनही झालं आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाचंही आज प्रथम दर्शन घडलंय. 

Navratri 2024: नवरात्रोत्सवात दारापुढे सुंदर असे रांगोळीने पाऊले काढण्यासाठी "या" डिझाईन नक्की फोलो करा

"नाम"चा वर्धापन दिन, नाना पाटेकरांसह शिंदे, फडणवीस आणि दादा एकाच मंचावर

Navratri 2024 Colours: जाणून घ्या, दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या नवरात्रीचे नऊ रंग

Pandharpur: अन्न व औषध प्रशासनाच्या नियमानुसार लाडूचा प्रसाद

Varun Sardesai UNCUT|मुंबई विद्यापीठाचा टॉवर मंत्रालयासमोर झुकतोय,सिनेटवरुन वरुण सरदेसाईंचा हल्लाबोल